या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ₹7000 मिळणार ?dushkali anudan
dushkali anudan : दिवाळी जवळ आली आहे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाच्या आर्थिक अपडेट्स समोर आल्या आहेत. एकीकडे राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रिम मदत मिळणार आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २४वा हप्ताही लवकरच खात्यात येणार आहे. या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी चांगली आर्थिक साथ देणार आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ₹५००० … Read more