सोने खरेदी करांसाठी मोठी संधी! 50 हजारांनी सोने झाले स्वस्त..! gold price
gold price : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या बाजारात मोठी हालचाल सुरू आहे. सोन्याचे भाव सातत्याने खाली येत असून आजही त्यात घसरण दिसून आली आहे. अनेक ग्राहक आणि गुंतवणूकदार आता या घसरणीकडे लक्ष देत आहेत, कारण सोने आपल्या अलीकडच्या उच्चांकापेक्षा लक्षणीयरीत्या स्वस्त झाले आहे. सोन्याच्या भावात मोठी घसरण सध्याच्या बाजारात सोने त्याच्या उच्चांकापेक्षा तब्बल ५० हजार … Read more