दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ₹7,000 ची मदत; नमो शेतकरी योजनेचा थकीत हप्ता चर्चेत! dushkalgrast shetkri madat
dushkalgrast shetkri madat : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी दिलासा देणारी महत्त्वाची घोषणा राज्य सरकारकडून झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितले की, दुष्काळाने प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी प्रत्येकी ₹५,००० अग्रीम मदत थेट जमा केली जाईल. ही मदत पूर्ण नुकसानभरपाई प्रक्रियेची वाट न पाहता तात्काळ दिलासा देण्यासाठी दिली जाणार आहे. राज्यात … Read more