लाडकी बहीण योजनेनंतर आता महिलांसाठी नवी योजना? राज्य सरकारच्या तयारीबाबत संपूर्ण अपडेट women scheme
women scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील लाखो महिलांना दर महिना १५०० रुपये देऊन आर्थिक आधार देत आहे. आता राज्य सरकारने पुढचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अलीकडेच ‘एकल महिला सक्षमीकरण, संरक्षण व सर्वांगीण विकास धोरण २०२६’ लवकरच राज्यात लागू करण्याची घोषणा केली आहे. हे धोरण केवळ … Read more