शेतकरी कर्जमाफी पासून हे शेतकरी वगळले जाणार? Shetkari Karj Mafi Yadi
Shetkari Karj Mafi Yadi : महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चर्चा राज्यभरात सुरू आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी देणारी ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी ठरू शकते. मात्र, सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल असे नाही. काही विशिष्ट गटातील शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळली जाणार आहेत, ज्यामुळे एकूण लाभार्थी संख्या … Read more