दिवाळी अनुदान 5000 रुपये; शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे सुरू, सामाईक खातेधारकांनाही मिळाली खुशखबर Diwali anudan
Diwali anudan : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर मोठी बातमी आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिले जाणारे ५००० रुपयांचे दिवाळी अनुदान (दुष्काळ अग्रिम) आता मोठ्या प्रमाणात वितरित होऊ लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होत आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना हे अनुदान मिळाले आहे, असे सांगितले जात … Read more