पीएम किसान हफ्ता आज 2000 रुपये मिळणार पात्र यादी जाहीर! pm kisan yojana 24 installment
pm kisan yojana 24 installment : आज ३० ऑक्टोबर २०२६ रोजी देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २४वा हप्ता आज वितरित होणार आहे. या हप्त्यात पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट २,००० रुपये जमा केले जाणार आहेत. देशभरात सुमारे ९ कोटी शेतकरी आणि महाराष्ट्रात सुमारे ९० लाख शेतकरी या हप्त्याचा लाभ घेणार … Read more