दिवाळी अनुदान 5000 रुपये; 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा, उर्वरित कधी मिळणार? dushkal anudan 2026
dushkal anudan 2026 : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीची मोठी खुशखबर आली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली ५ हजार रुपयांची अग्रीम मदत आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार आतापर्यंत ७३ लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पोहोचली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना पुढील ४८ तासांत मदत मिळण्याची शक्यता आहे. … Read more