दुष्काळ अनुदान 5000 रुपये कोणत्या बँकेत येणार? DBT ने पैसे कसे मिळतील? संपूर्ण माहिती dushkal anudan update
dushkal anudan update : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीची मोठी बातमी आली आहे. राज्य सरकारने सुमारे १५०० कोटी रुपये अग्रिम नुकसानभरपाई म्हणून मंजूर केली आहे. ही रक्कम राज्यातील सुमारे दीड कोटी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. GR जारी झाल्यानंतर वितरण प्रक्रिया सुरू होण्याच्या मार्गावर आहे. आता शेतकऱ्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे – … Read more