दिवाळी अनुदान ₹5000ची मदत कधी? 1.5 कोटी शेतकरी पात्र! कोणाला मिळणार मदत..! diwali anudan kadhi yenar
diwali anudan kadhi yenar : महाराष्ट्र सरकारने दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांमधील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये अग्रिम मदत देण्यात येणार आहे. ही मदत थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा होणार असून यासाठी एकूण ७,५०० कोटी रुपये खर्च करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ही अग्रिम … Read more