लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वी ₹3000 मिळणार की 1500? ladki bahin update
ladki bahin update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र येऊन खात्यात ₹३,००० जमा होतील, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. मात्र सरकारने घेतलेल्या ताज्या निर्णयामुळे ही अपेक्षा फोल ठरली आहे. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्य सरकारने सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी ₹३४४.६२ … Read more